Ladki Bahini Yojana First installment : सरकारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारांतर्गत काही महिलांचे यशस्वीपणे चाचणी करण्यात आलेली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत असून ही चाचणी यशस्वी ठरल्याचे माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
या योजनेची लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेची लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय ?
महाराष्ट्र सरकार अंतर्गत महिलांना स्वालंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वकांशी योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जेणेकरून महिलांना आर्थिक मदत होईल. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत थेट महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिला त्यांच्या आर्थिक मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील व त्यांचे शिक्षण आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करता येईल.
या योजनेची लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी
तुम्ही देखील राज्य सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये अर्ज केला असेल तर सरकारने या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूध शोधू शकता जिथे तुमचे अर्ज केलेले दिसेल तिथे जर तुमचा अर्ज अप्रू झाला असल्यास तुम्हाला राज्य सरकार अंतर्गत येणारा मिळणार आहे. जर तिथे तुमचा अर्ज नाकारला असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
1 thought on “महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले, या महिलांना आले मेसेज; लाभार्थी यादीत नाव पहा”