लाडकी बहीण योजनेची तारीख ठरली; या दिवशी खात्यात जमा होणार तीन हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana First Installment : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणाऱ्या चर्चांना उधाण आले होते परंतु आता तारीख ठरलेली आहे. Ladki Bahin Yojana First Installment

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थी महिलांच्या खात्यावरती राज्य सरकार अंतर्गत रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये महिना मिळणार आहे.

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

लवकरच या योजनेची लाभार्थी यादी देखील जाहीर होणार आहे. जर तुम्ही या यादीमध्ये असाल तर तुम्हाला येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत. ची योजना शिंदे फडवणीस पवार सरकारने राबवली आहे.

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

खरे तर ही योजना विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राबवली गेली आहे. झालेल्या लोकसभेमध्ये महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा डोळे समोर ठेवून ही योजना राबवली जात असल्याचे म्हटले जात आहे.

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

लवकरच महिलांच्या खात्यावरती आता या योजनेची तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे ज्या महिला अर्ज करायचा बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा जुलै महिना ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत.

1 thought on “लाडकी बहीण योजनेची तारीख ठरली; या दिवशी खात्यात जमा होणार तीन हजार रुपये”

Leave a Comment