Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरीच भरा, महा सेवा केंद्र मध्ये जायची गरज नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana app : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहे. कारण सरकारने आता याबाबत अधिकृत ॲप बनवले आहे. जर तुम्हालाही या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर आजच आमचा हा लेख सविस्तरपणे वाचा. Ladki Bahin Yojana app

अर्ज भरण्यासाठी हा ॲप डाऊनलोड करा

राज्य सरकारांतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक अशा कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ मिळतो. अशीच एक महिलांची दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवली गेली आहे. ही योजना मध्यप्रदेश येथील लाडकी बहना या योजनेच्या आधारित बनवली गेलेली आहे.

अर्ज भरण्यासाठी हा ॲप डाऊनलोड करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी होत असलेल्या आर्थिक लूट लक्षात घेता आता सरकारने लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी नवीन ॲप बनवले आहेत त्यामुळे आता महिलांना अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

अर्ज भरण्यासाठी हा ॲप डाऊनलोड करा

जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्ले स्टोर वरती नारीशक्ती दूत ( Narishakti Doot ) असे सर्च करावे लागणार आहे. हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करता येणार आहे. सध्या हे ॲप काही तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आलेले आहे. पण आता यातील तांत्रिक चुकी दूर करून लवकरच तुमच्यापर्यंत हे ॲप पोचणार आहे.

अर्ज भरण्यासाठी हा ॲप डाऊनलोड करा

या याच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे आता यामध्ये उत्पन्न आणि रहिवासी दाखला कॉलम देखील सुरू करण्यात आलेला आहे येत्या दोन दिवसात अपडेट होणार आहे

ॲप कसं वापरायचं ?

जर तुम्हाला या योजनेमध्ये घरबसल्या अर्ज करायचा असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती नारीशक्ती दूत असं सर्च करायचा आहे त्यात सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे त्यानंतर तिथे प्रोफाईल मध्ये आपली माहिती भरून नोंदणी करायची आहे यामध्ये तुम्ही कुठल्याही गटात बसतात याचा पर्याय निवडायचा आहे यामध्ये बचत गटाचे सदस्य गृहिणी आणि इतर असे पर्याय देखील उपलब्ध आहेत या सर्व गोष्टी यशस्वीरित्या भरल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरीच भरा, महा सेवा केंद्र मध्ये जायची गरज नाही”

Leave a Comment