Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. आणि या योजनेमधून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आणि अशातच एका महिलेने या योजनेमधून व्यवसाय सुरू केलेला आहे. व ती या व्यवसायातून फार नफा कमवते. चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल.Ladki Bahin Yojana:
लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना एकदाच भेटणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती!
महायुतीच्या सरकारची लाडकी बहीण योजना सध्या प्रचंड चर्चेत आहे. मध्य प्रदेशच्या सरकारच्या धर्तीवर ही योजना आता राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये दर महिन्याला 1500 रुपये देण्याचे आवाहन सरकारने हे दिलेले आहे. या योजनेची 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. व तिसरा हप्त्या या महिनाअखेरपर्यंत देण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केले आहे. या योजनेवरती विरोधात काम करून भरपूर प्रमाणावर टीका करण्यात आली आहे.
लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना एकदाच भेटणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती!
विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना सुरू केल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. आणि जन आधार गमावल्यानेच अशा या योजना आणण्यात येत असल्याचे टीका महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली आहे. मात्र, तळागाळातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा झाला. म्हणून काही सकारात्मक घडामोडी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये सकारात्मक परिणाम हा आता दिसून आलेला आहे. परळी मधील एका महिलेने 3 हजार रुपयांमध्ये घरगुती लघुउद्योग हा सुरू केलेला आहे.
लघु उद्योग किंवा इतर व्यवसाय म्हणजे, लहान प्रमाणात चालवले जाणारे उद्योग. ज्यात सहसा कमी भांडवल, कमी मनुष्यबळ व कमी साधने लागतात. या उद्योगांचा उद्देश स्थानिक बाजारपेठेत उत्पादन करणे आणि रोजगार निर्माण करणे आहे.
लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना एकदाच भेटणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती!
लघु उद्योगाचे प्रकार:
- उत्पादक उद्योग: छोटे कारखाने, हस्तकला, कपडे तयार करणे.
- सेवा उद्योग: शैक्षणिक संस्था, संगणक सेवा, आरोग्य सेवा.
- व्यापार उद्योग: किरकोळ विक्री, ऑनलाइन
लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना एकदाच भेटणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती!
फायदे:
- उत्पादनाच्या अनुकूलतेचा लाभ: लघु उद्योग स्थानिक गरजा भागवू शकतात.
- नवीन रोजगार संधी: लघु उद्योग स्थानिक तरुणांना रोजगार देतात.
- आर्थिक विकास: स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात.
तर पहा, या सुरू केलेल्या व्यवसायाबद्दल
परळी या शहरांमधील नेहरू चौक या ठिकाणी राहणाऱ्या अक्षरा शिंदे यांनी या व्यवसायाची यशोगाथा सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊन त्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे.
त्यांना या योजनेमधुन 3 हजार रुपये प्राप्त झाले. हे पैसे इतरत्र ठिकाणी कोठेही खर्च न करता त्यांनी एक लघुउद्योग सुरू केलेला आहे. आणि आर्टिफिशियल वटवृक्ष ची झाडे तयार केली. व त्यांनी कृत्रिम वटवृक्ष या उद्योगाला सुरुवात केली. अक्षरा यांच्या सासु देखील या व्यवसायात त्यांना मदत करत असत, दीडशे रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत या झाडाची विक्री केली जात आहे. आणि अशातच त्यांनी या व्यवसायामधून नफा देखील कमावलेला आहे.
1 thought on “या बहिणीचे कौतुक करावे तरी किती! लाडकी बहीण या योजनेमधून सुरू केला आहे व्यवसाय, असा कमावलाय नफा!”