या तारखेला होणार माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला ₹3000 हप्ता जमा; तारीख आणि वेळ निश्चित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahan Yojana First installment : सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची तारीख दहा जुलैपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर ते कधी जमा करणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Ladki bahan Yojana First installment

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी आर्थिक लाभ दिला जातो. अशीच एक योजना राज्य सरकारने महिलांसाठी आणली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेची अंमलबजावणी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना घोषणा केली. याची अर्ज प्रक्रिया मध्ये मध्यंतरी बदल देखील करण्यात आलेला या योजनेचा अर्ज करण्याची तारीख ही 15 जुलै जाहीर करण्यात आले होते.परंतु याच्यामध्ये बदल करून आता 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेचा पहिला हप्ता शासन निर्णयानुसार महिलांच्या खात्यावरती 14 ऑगस्ट 2024 रोजी विक्रीत करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अर्ज करण्याची तारीख वाढवली असल्याने 31 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ज्या महिलांचे अर्ज एक ऑगस्ट नंतर नोंदवले जातील त्या महिलांना पुढचा हप्त्यावेळी सोबत दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच लाडकी बहीण योजनेत विरोधक पक्षाकडून पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात महत्त्वाच्या अटी रद्द केलेले आहेत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केले तरीही त्यांना जुलै महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत असे मुख्यमंत्री यांनी सहभागृहात बोलताना सांगितले आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना एकदाच तीन हजार रुपये जमा केली होती.

1 thought on “या तारखेला होणार माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला ₹3000 हप्ता जमा; तारीख आणि वेळ निश्चित”

Leave a Comment