Kusum Solar Yojana | कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर, यादी मध्ये तुमचे नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Solar Yojana: सोलर पंप योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चालवणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के ते 95 टक्के अनुदान मिळत आहे. जेणेकरून आता शेतकऱ्यांना अगदी थोड्या रकमेमध्ये आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवता येणार आहे.

या योजनेसाठी सरकार शेतकऱ्याकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागविण्याचे काम करीत आहे . परंतु यात असे उघड झाले आहे की भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. यात शेतकऱ्याचे मोबाईलवर एक मेसेज प्राप्त होतो त्या मेसेजमध्ये शेतकऱ्याला असं सांगितले जाते की तुम्हाला सोलार पंप मंजूर झाला आहे व यासाठी तुम्हाला लगेच पेमेंट करावे लागणार आहे.

शेतकरी आपल्याला सोलर पंप मिळाला आहे या आनंदात कसलाही विचार न करता लगेच पेमेंट करतात. यानंतर काही दिवसांनी त्यांना असे माहीत होते की आपली फसवणूक झाली आहे. यामुळे तुम्ही आता ऑनलाईन चेक करू शकता की तुमचा अर्ज मंजूर झाला की ना मंजूर. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

Kusum Solar Yojana

तुम्ही सोलार पंप योजनेसाठी पात्र आहात का अपात्र हे चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा :

  1. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. यानंतर तुमच्या स्क्रीनवर होम पेज ओपन होईल होम पेज मध्ये लॉगिन या बटनावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज करता वेळेस लॉगिन नंबर व पासपोर्ट टाकून लॉगिन करा.
  4. यानंतर तुमची प्रोफाइल ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला “आवेदनाची स्थिती ” हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  5. जानू तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
  6. तुम्हाला त्या ठिकाणी जर अर्ज प्राप्त असे दिसत असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे.
  7. जर तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये अर्ज नाकारलेला असे दाखवीत असेल तर तुमचा अर्ज अपात्र आहे.

हे पण वाचा:- या तारखेला मिळणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता

सोयाबीन व कापसाच्या पिकांना 27 हजार रुपये अनुदान मिळणार? सरकारची मोठी घोषणा..!

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Kusum Solar Yojana | कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर, यादी मध्ये तुमचे नाव पहा”

Leave a Comment