कंगना राणावत च्या गालावर मारलेला व्हिडिओ व्हायरल पहा या व्हिडिओमध्ये काय झालं

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kangana Ranaut Viral Video | अभिनेत्री असलेल्या भाजपाच्या खासदार कंगना राणावत यांचा एक सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणामध्ये एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. कंगना राऊत या नियमित कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे एक महिला कॉन्स्टेबल ने विमानतळावर त्यांच्या कानाखाली मारलेली आहे. त्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मीडियाच्या उपस्थितीत करणार आहोत यांना सुरक्षा अधिकारी ने घटनास्थळावरून बाहेर नेतांना दिसत आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा. Kangana Ranaut Viral Video

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लोकसभेच्या निवडणुका नुकताच पार पडले आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कडून करणार आहोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. आणि त्या विजय देखील झालेले आहेत. परंतु त्यांच्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वाढेल होत आहे. एका महिला कॉन्स्टेबल ने त्यांच्या कानाखाली मारलेला व्हिडिओ सोशल मीडिया वरत खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.

2 thoughts on “कंगना राणावत च्या गालावर मारलेला व्हिडिओ व्हायरल पहा या व्हिडिओमध्ये काय झालं”

Leave a Comment