बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पहा कांद्याचे बाजार भाव, कोणत्या जिल्ह्याच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार भाव आहे ते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda bajarbhav; शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की 2 सप्टेंबर 2024 या दिवशी पोळा हा सण म्हणजेच, आपल्या रानात कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या बैलजोडीचा हा सण आहे. आणि या सणा दिवशी कांद्याच्या बाजारभावामध्ये बदल झालेला आहे. तर कोणत्या बाजार समितीमध्ये या कांद्याच्या काय भाव आहे ते आपण जाणून घेऊया.

हळदी पिकाच्या क्षेत्रामध्ये 10 हजार रुपये, हेक्टरने होणार घट.

बैलपोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कांद्याची 27 हजार 875 क्विंटलनी आवक ही झालेली आहे, तर यामध्ये आज कांद्याला भाव हा 2,750 रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत सरासरी हा भाव मिळालेला आहे.

तर आज या लाल कांद्याला नागपूरच्या बाजार समितीमध्ये 3,750 रुपये एवढा भाव मिळाला. तर हिंगणा या बाजार समितीमध्ये 4,166 रुपये एवढा भाव मिळाला. आणि तसेच यामध्ये सर्वाधिक व सर्वसाधारण कांद्यांची 11, 247 क्विंटल प्रमाणे आवक ही मुंबईच्या बाजार समितीमध्ये झाली आहे.

हळदी पिकाच्या क्षेत्रामध्ये 10 हजार रुपये, हेक्टरने होणार घट.

या कांद्याला 3 हजार 600 रुपये भाव भेटला. कराडच्या बाजार समितीमध्ये आलेल्या हलवा कांद्याला 4 हजार रुपये एवढा भाव मिळाला. व पुणे येथील बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला 3 हजार 500 रुपये एवढा भाव भेटलेला आहे.

आज नंबर एकच्या कांद्याला शेवगावच्या बाजार समितीमध्ये 3,750 व कल्याण बाजार समितीमध्ये 3 हजार 550 रुपये व नंबर दोन आणि नंबर तीन या कांद्याला शेवगावच्या बाजार समितीमध्ये अनुक्रमे 3,150 व 2,250 रुपये एवढा भाव मिळाला. व नागपूरच्या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला 3,950 प्रमाणे हा भाव भेटलेला आहे.

तर पहा, आजचे बाजार भाव!

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमीदरजास्तीत जास्तदरसर्वसाधारणदर
02/09/2024
कोल्हापूरक्विंटल3175150045003000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल293170032002450
मुंबई –  कांदा मार्केटक्विंटल11247320040003600
साताराक्विंटल242150040002750
कराडहालवाक्विंटल99150040004000
नागपूरलालक्विंटल1000300040003750
हिंगणालालक्विंटल3350050004166
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1671220042003200
पुणेलोकलक्विंटल5616280042003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल12190036002750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23260039003750
पुणे-मोशीलोकलक्विंटल373200040003000
वाईलोकलक्विंटल50280042003600
मंगळवेढालोकलक्विंटल78100042204000
कामठीलोकलक्विंटल6350045004000
शेवगावनं. १क्विंटल414350042003750
कल्याणनं. १क्विंटल3340038003550
शेवगावनं. २क्विंटल276300034003150
शेवगावनं. ३क्विंटल154100028002250
नागपूरपांढराक्विंटल960320042003950

Leave a Comment