jio payment bank: मुकेश अंबानीची जिओ कंपनी पेटीएम विकत घेणार का ? पहा या मागचे कारण..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jio payment bank: आता पेटीएम ॲपद्वारे ऑनलाईन पेमेंट हे होत असतात. त्यामुळे आता मुकेश अंबानीची जिओ कंपनी हे पेटीएम विकत घेणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. तर या पेटीएम वर अनेक नागरिक आपले ऑनलाईन पेमेंट करत असतात. या पेटीएम बद्दलची काही माहिती आता समोर आलेली आहे. जाणून घ्या या ॲप याबद्दलची माहिती.

या जिओ फायनान्सिअल सर्विसेस ने पेटीएम वालेट ताब्यात घेण्यात येणार असल्याच्या बातम्या आता आपल्याला ऐकायला येत असतील. पण, मुकेश अंबानी यांच्या या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे, की पेटीएम घेण्यासाठी वन 97 कम्युनिकेशन्सशी कोणतेही चर्चा आता सुरू नाही. तर या जिओ फायनान्सिअल सर्विसेसने सोमवारी उशिरापर्यंत एका नियामक फायलिंगमध्ये काही माहिती दिलेली आहे.

आरबीआय बँकेने या पेटीएम पेमेंटस ग्राहकांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ठेवी व क्रेडिट आता स्वीकारण्यासाठी ही बंदी घातलेली आहे. पेटीएमला आर्थिक संकटाचा आता सामना हा करावा लागत आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सवर संकट वाढत आहे.

यामध्ये अचानक सोमवारी जिओ फायनान्सिअल सर्विसेस चे शेअर्स हे वाढू लागले. व जिओच्या शेअर्स मध्ये अचानक वाढ होण्यामागील कारण, ही बातमी होती की ज्यामध्ये असे म्हटले होते की, पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स आपला वॉलेट व्यवसाय हा विकण्यासाठी मुकेश अंबानी यांचीशी सध्या चर्चा करत आहे.jio payment bank

हे पण वाचा: Punch, SUV कार समोर Brezza, Creta या कार पडल्या फिक्या; 30 दिवसांमध्येच 14 हजार लोकांच्या घरामध्ये या कारने केली एन्ट्री, तर हिची किंमत…!

आता मीडिया रिपोर्टर्स मध्ये असा दावा करण्यात आला होता, की जिओ फायनान्सिअल सर्विसेस व्यतिरिक्त एचडीएफसी बँकेची चर्चाही केली जात आहे. आणि या बातमीनंतर जिओ फायनान्सिअल सर्विसेस चे शेअर्स हे सोमवारी एन. एस.यु.वर 13 टक्के वाढवून 292.40 रुपयांवर बंद पडले. व व्यापारा दरम्यान शेअर्स 295.70 रुपयांच्या सर्वकालीन उच्च अंकावर हे पोहोचले आहेत.

अशा कारणांमुळे मुकेश अंबानी यांची जिओ फायनान्शिअल कंपनी ही पेटीएम वॉलेट आता विकत घेणार आहे. म्हणून, नागरिक या पेटीएम ॲप बंद होत असल्याने, जास्त धावपळ करत आहेत. की या पेटीएम मध्ये आपले क्रेडिट हे चांगल्या प्रकारे केलेले असते, तर या पेटीएम ॲप वर आपले ऑनलाइन पेमेंट देखील करत असतात. हे ऑनलाइन पेमेंट आता या पेटीएम ॲपद्वारे काढून घेत आहेत.

अशा माहिती संदर्भासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “jio payment bank: मुकेश अंबानीची जिओ कंपनी पेटीएम विकत घेणार का ? पहा या मागचे कारण..!”

Leave a Comment