तीन महिन्यापासून बेपत्ता असलेली महिला झाली “इच्छाधारी नागिन” हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाला येईल काटा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jharkhand Women Viral Video : देश आपला प्रगतीपथावर असला तरी अनेक अशा काही रहस्यमय घटना घडत असतात. आपल्याला असे काही पाहायला मिळते ते पाहून आपल्याला विश्वास बसत नाही. भारत देश हा एक प्राचीन कालीन देश आहे. देशभरामध्ये अनेक असे घटना घडत असतात. भारतामध्ये अगदी पूर्वीपासून अनेक रहस्यमय घटना घडलेल्या आहेत आपण त्या ऐकून देखील असतात. Jharkhand Women Viral Video

ज्याचा उलगडा होणे भल्याभल्यांना शक्य झाले नाही त्यामुळे या घटना कधी खऱ्या तर कधी खोट्या देखील म्हटले जात आहे आत्ताच्या 21व्या शतकात ही घटना घडली म्हणजे एक रहस्यमय आणि विचित्र घटना असल्याचे म्हटले जात आहे. सध्या अशा प्रकारची एक घटना समोर आलेली आहे. जी पाहून अनेक जणांच्या अंगाला काटा आला आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अशा घटना समोर येत असतात सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायाळ होत आहे यावर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी प्राण्यांचे तर कधी अपघाताचे व्हिडिओ समोर येतात अशा प्रकारचा व्हिडिओ मुळे बऱ्याचदा आपल्याला थरका पडतो शब्द असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातील घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

नक्की काय घडले आहे या व्हिडिओमध्ये (Jharkhand Women Viral Video)

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधला असून या घटनेतील झारखंड मधील एक महिला जवळपास तीन महिन्यांपासून हरवली होती जे आता उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील गुहेमध्ये सापडले आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान मारेल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला नागिनी प्रमाणे तोंडातून आवाज काढताना आणि सरपट त्यांना दिसत आहे. घरातून हरवलेली ही महिला तब्बल तीन महिन्यानंतर असामान्य अवस्थेत सापडल्या असून ती यामुळे नागिणीसारखी वागताना दिसत आहे.

विचित्र गोष्ट अशी की महिला सापडल्यानंतर तिला गुहेतून बाहेर काढल्यानंतर तिला नागीण समजून उत्तर प्रदेशातील सोनभद्र गावातील काही महिला तिच्यावर शृंगार करून तिच्या पूजा करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते गुहेत वेळ घालवल्यानंतर महिलांना “देवी शक्ती” प्राप्त झाली आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर ते खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

2 thoughts on “तीन महिन्यापासून बेपत्ता असलेली महिला झाली “इच्छाधारी नागिन” हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाला येईल काटा”

Leave a Comment