IMD चा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Forecast News : राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्यान राज्यातील हवामान बाबत काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जार केलेला आहे. भारती हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील मुंबई सह कोकण किनारपट्टी मध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती दिली आहे. IMD Weather Forecast News

नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. मुंबईमध्ये आणि उपनगरात तुरळ ठिकाणी अधून मधून रिमझिम पाऊस पडत आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस बरसत आहे. मध्यंतरी विश्रांतीनंतर पावसाने चांगलाच जोर धरल्याचा दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार व ते मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरातील पावसाचे रिमझिम सुरूच आहे. तर कोकणामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांची चांगलीच फजिती झाली आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. रात्री पाऊस आणि सकाळी नंतर विश्रांती असं सध्या पावसाचे गणित राज्यभर पाहायला मिळत आहे. आज देखील हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे.

Leave a Comment