IMD Monsoon Forecast : आयएमडी कडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा, तर या राज्यामध्ये पावसाचा कहर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Monsoon Forecast : सध्या उत्तराखंडमध्ये पावसाचा कर पाहायला मिळत आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 27 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच पावसाचा मोठा तडाका देखील बसलेला आहे तसेच आतापर्यंत 22 जणांना आपला जीव गमावलेला आहे. IMD Monsoon Forecast

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

जम्मू-काश्मीर हिमाचल आणि पंजाबचे उत्तर पश्चिम भारतातील काही भाग वगळता संपूर्ण देशामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आसाम अरुणाचल प्रदेश पूर्व उत्तर प्रदेश आणि दक्षिण तसेच मध्य भारताचा बहुतांश भागासह सर्व शनीकडील राज्यांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे या काळामध्ये विज पडून आणि पावसा संबंधित इतर घटना मुळे 22 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले 6000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का पहा

आयएमडी कडून महाराष्ट्राला इशारा

महाराष्ट्र मध्ये यावेळेस मान्सून वेळेवर आल्याने बळीराजा सुखावलेला आहे परंतु मान्सूनचा जोर महाराष्ट्र मध्ये मंदावलेला होता परंतु पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये हवा आणि गोळा करून आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले 6000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का पहा

तसेच उत्तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तसेच मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले 6000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का पहा

तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही तसेच शेतकऱ्यांना अजून पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे मुंबई बाबत बोलायचे झाल्यास मुंबईमध्ये पुढील 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले 6000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का पहा

1 thought on “IMD Monsoon Forecast : आयएमडी कडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा, तर या राज्यामध्ये पावसाचा कहर”

Leave a Comment