दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..! पहा या तारखेला लागणार निकाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC SSC Result: नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावी व बारावीचा निकाल एकाच दिवशी लागणार आहे. तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतात.

महाराष्ट्र राज्य बोर्ड 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र दहावी (SSC) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी (HSC) परीक्षा संपल्या आहेत. दहावीच्या परीक्षा एक मार्च ते बावीस मार्च 2024 या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च आणि दहावीच्या परीक्षा एक मार्च ते 26 मार्च कालावधीमध्ये पूर्ण झाले आहेत.

इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर म्हणजे भूगोलाचा पेपर 26 मार्च 2024 रोजी झाला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात इयत्ता दहावीला परीक्षेला एकूण 186810 विद्यार्थी आणि बारावीला 179014 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात आहे.

शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी..! आता तुम्हाला मोफत रेशनसोबत मिळणार हे 4 नवीन फायदे

विद्यार्थ्यांना परीक्षेचा जास्त ताण पडू नये म्हणून परीक्षेची विभागणी वेगवेगळ्या विभागात करण्यात आली आहे. उत्तर पत्रिकेचा मागोवा घेण्यासाठी GPS चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका येऊ पर्यंत सुरक्षित ठेवण्यात येत असते. HSC SSC Result

परीक्षा दरम्यान जर एखादा विद्यार्थी घाबरला तर त्यांच्या मदतीसाठी शिक्षण मंडळाने दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी हे समुपदेशक सर्व जिल्ह्यात काम करत असतात. ते घाबरलेल्या किंवा चिंताग्रस्त विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचे काम करतात व त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात.

10वी / 12वीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार?

दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याच प्रश्नाकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. मात्र बोर्डाकडून सध्या बारावी आणि देवीच्या परीक्षेचे पेपर तपासले जात आहेत. इयत्ता बारावीचे सहा 6630 शिक्षक आणि इयत्ता दहावीचे पेपर तपासणारे 7297 शिक्षक नेमले आहेत. महाराष्ट्र बोर्डाने प्रत्येक शिक्षकांना 200 पेपर याप्रमाणे तपासण्यासाठी दिले आहेत.

दहावी व बारावीच्या निकाला विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

धन्यवाद..

2 thoughts on “दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..! पहा या तारखेला लागणार निकाल”

Leave a Comment