दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी मोठी बातमी! निकाल येथे पाहता येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC SSC Exam Results : दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. निकाल येत्या काही दिवसांवर जाहीर होणार आहे. त्याआधी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. HSC SSC Exam Results

दहावी बारावीचे निकाल जाहीर..! यंदाही मुलींनी बाजी मारली, पहा एका क्लिकवर तुमचा रिझल्ट

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसांमध्ये यांच्यावर होणार असले तरी, यावर्षी 2024-25 या शैक्षणिक वर्ष दरम्यान जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा

मिळालेल्या माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्क मध्ये वाढ करण्यात आलेले आहे. छपाई आणि स्टेशनरी खर्च वाढल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये येणारा खर्च जास्त असल्याने परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात येणारा दहावी बारावी परीक्षा शुल्क मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे राज्यमंडळ कार्यकारी परिषदेने सांगितले आहे. हे नवीन दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहे.

इतके रुपये परीक्षा शुल्क वाढले

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेने इयत्ता दहावी परीक्षा शुल्का मध्ये 50 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आलेली असून सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज नाव नोंदणी शुल्क वाढवलं जाणार आहे. 17 नंबरचा फॉर्म भरून खाजगीरीत्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

सोन्याच्या भावात थोड्या प्रमाणात वाढ..! पहा आजची 10 ग्रॅम सोन्याची नवीन किंमत

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये केले आहे. तर 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपयांनी तर नाव नोंदणी शुल्का मध्ये 110 रुपयांची वाढ केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव यांनी जुलै ऑगस्ट 2024 आणि मार्च 20125 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित दर जाहीर केलेल्या असून आता विद्यार्थ्यांसोबत पालकांना सर्व शिक्षण संस्थांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.

5 thoughts on “दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी मोठी बातमी! निकाल येथे पाहता येणार”

Leave a Comment