Heavy Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान खाते नुकताच अंदाज वर्तवलेला आहे. गेल्या 48 तासापूर्वी सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचा पहिला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळू लागलेला आहे रस्त्यावर असलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच शहरातील रेल्वे तसेच रस्ते वाहतूक सुरळीत होत आहे मात्र आज दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पुन्हा एकदा हवामान खात्याने वर्तवली आहे.Heavy Rain Alert
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रात या भागात होणार अति मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
कोकणामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भ प्रमाणे कोकणामध्ये ही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या परिसरात अनेक भागात पाणी शिरले आहे त्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तसेच सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
1 thought on “Heavy Rain Alert : सावधान ! आज दुपारनंतर या भागात बरसणार तुफान पाऊस; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा”