पुढील चार दिवसात राज्यातील या भागात होणार जोरदार पाऊस, हवामान खात्याने दिली मोठी माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये अनेक भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाची उघडदीप पाहायला मिळाली. शेतकऱ्यांसह सर्वांनाच जोरदार पावसाची चिंता सतवत आहे. राज्यात जोरदार पावसाला कधी सुरुवात होणार अशी प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. Havaman Andaj Maharashtra

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यासंदर्भात माहिती देत असताना भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु याबाबत भारतीय हवामान खात्याने या आधीच माहिती दिली होती. जुलै महिन्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे. राज्यामध्ये जुलै महिन्यात 30 जिल्ह्यामध्ये 160% पावसाची शक्यता आहे तर उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये 94 ते सुरुवात104% पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या भागात झाला जोरदार

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात पावसाचे रुद्र रूप पाहायला मिळाले आहे. अनेक ठिकाणी पाऊस मुसळधार बरसत आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील सर्व दूर पाऊस झालेला असून काही ठिकाणी अतिवृष्टी देखील पाहायला मिळाली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुणे, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पुणे सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणारा अशी शक्यता. या पार्श्वभूमीवर वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु या दरम्यान मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यान पावसाचा कमबॅक झाल्याचे म्हटले जात आहे. भारतीय हवामान खात्याकडून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

Leave a Comment