Hardik Pandya – Natasha Divorce | सध्या सोशल मीडिया वरत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅकोविच यांच्या चर्चा रंगलेल्या आहेत. या चर्चा मागचं कारण म्हणजे हार्दिक पांड्या आणि नताशा घटस्फोट घेणार असल्याचे पोस्ट वायरल होत आहे. हार्दिक पांड्या हा भारताचा क्रिकेटर आहे याच्या विवाहित आयुष्यात वादळ आल्याचे म्हटले जात आहे. नताशा घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात रंगलेल्या दिसत आहेत त्याच्या नात्यात दुरावा असल्याचेही सांगितले जात आहे घटस्पोटच्या चर्चा सुरू असतानाच हार्दिकच्या पत्नीला मिस्ट्री मेन सोबत स्पॉट करण्यात आलेली आहे. Hardik Pandya – Natasha Divorce
1 thought on “हार्दिक पांड्या बरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन नताशा दिसली मिस्ट्री मॅन सोबत, हा व्हिडिओ होत आहे व्हायरल”