growing bamboo in pots: राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मिळणार अनुदान; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

growing bamboo in pots: महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये विचार येत असेल की आपण बांबूची लागवड ही केली पाहिजे. पण, या बांबू लागवडीचा खर्च अफाट असल्याने शेतकरी बांबू लागवड करीत नाही. यामुळे महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय या बांबू लागवडीसाठी घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून ओळखत असलेल्या मुंबई शहर येथील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडली होती.

या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. त्याचा शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार, असून या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, श्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थिती मध्ये होते यांनी यावेळी महाराष्ट्रातील अन्य काही निर्णय हे देखील घेतलेले आहेत.growing bamboo in pots

या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बांबू लागवड हा व्यवसाय ड्रीम प्रोजेक्ट असून, आपल्या महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांनी ही बांबू लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करावी. म्हणून, महाराष्ट्र राज्य सरकारकडून या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना या बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय चांगलाच आहे. म्हणून, महाराष्ट्र राज्यात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मधुमक्षिका पालन व्यवसाय हा देखील विस्तारत आहे.

या व्यवसायाला राज्यातील आणखीन जास्त प्रोत्साहन मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात. आणि या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरामध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणून या दोन्ही निर्णयांचा शेतकऱ्यांना आता चांगला मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा: दूध व्यवसाय सुरू करायचा आहे, तर पहा कसे मिळते अनुदान व कर्ज..!

अन्य काही महत्त्वाचे निर्णय !

  • या पार पडलेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाकडून कृषी विद्यापीठामधील शिक्षकांच्या या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष
  • स्वर्गवासी. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता
  • कोंढाणे येथील लघु प्रकल्पाच्या कामाला जादा खर्चाची मान्यता
  • तिवरे येथील लघुपट बंधारे योजनेची पुनर्स्थापना आता करणार.

असे काही शेती संबंधित मंत्रिमंडळाकडून निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मुख्यमंत्री वयोश्री या योजनेतून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लाभ देण्यात येणार, असल्याचा देखील निर्णय घेतला आहे.

अशाच शेती माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “growing bamboo in pots: राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मिळणार अनुदान; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय !”

Leave a Comment