देशातील महिलांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज..! लखपती दीदी योजना

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Government Yojana : देशातील महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून व देशातील महिलांनी स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने देशातील महिलांसाठी लखपती योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांसाठी स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी या योजनेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या … Continue reading देशातील महिलांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज..! लखपती दीदी योजना