Government Scheme | राज्य सरकार द्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत प्रवाशांसाठी विविध योजना राबवल्या जातात. च्या योजना नागरिकांसाठी आकर्षक करण्यासाठी असतात.
एसटीने प्रवास करणारा मोठा प्रवर्ग आहे. त्यासाठी एसटी महामंडळ अंतर्गत त्यांच्यासाठी विविध भाडे सवलत योजना राबवली जाते. प्रत्येक जण योजनेसाठी नियम वेगवेगळे आहेत. परंतु एसटीने प्रवास करत असताना आपल्याला नियम बद्दल काही माहिती नसती तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व कोणत्या नागरिकांचा मोफत प्रवास बंद झाला आहे.
महाराष्ट्र राज्य प्रवीण मंडळ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत मिळत आहे तसेच काही जणांना 50 टक्के तर काही अपंग उद्धव यांना 30 टक्के किंवा चाळीस टक्के सवलत मिळते तर काहींना 30 टक्के भाडे माप असे विविध प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी चालवल्या जातात. या योजनेचा अनेक नागरिकांना फायदा होतो व या योजनेचा कोण कोण फायदा घेऊ शकतो आपण ते माहिती जाणून घेणार आहोत.
दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी
नागरिकांना आकर्षक करण्यासाठी एस टी महामंडळातर्फे अनेकांचा सवलती योजना राबवल्या जातात. तसेच एसटीने प्रवास करणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्या नोकरदारांचे प्रवास वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येतो. तथापि महामंडळ ठराव क्र9. 8.05 21 दिनांक 21/05/1998 नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केलेली आहे वीस दिवसांच्या हजेरी प्रवासाचे भाडे अकारण मासिक पास देण्यात येणार आहे.
राज्य परिवहन मंडळ अंतर्गत 30 विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यामध्ये सवलत देण्यात येणार आहे. सदर सवलती पोती 2018-19 या वित्तीय वर्ष शासनाकडून येणे असल्याचे 1620.58 कोटी इतक्या मुलांची सवलत देण्यात आलेली असून एकूण समयोजित सवलती मूल्य 389.80 कुठे रक्कम राज्य परिवहन महामंडळाला शासनाला ध्येय होणाऱ्या प्रवास करातून समायोजित करण्यासाठी शासन निर्णय सादर करण्यात आलेला आहे. राज्य परिवहन मंडळ बसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणार असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना देण्यात येते.
1 thought on “या नागरिकांचा एसटीचा मोफत प्रवास होणार बंद ? वाचा सविस्तर माहिती”