एस टी महामंडळाने घेतला मोठा निर्णय, राज्यातील पुरुष व महिलांसाठी सहा महिने मोफत एसटीचा प्रवास! कोणाला भेटणार लाभ ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government News: आता राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी जे बसेसचे हाफ तिकीट केले होते. अशाच प्रकारे आता सहा महिने साठी पुरुष व महिलांसाठी मोफत चा प्रवास केला आहे तर हा प्रवास कोणत्या नागरिकांना करता येईल याची माहिती सविस्तर पहावी.

राज्यामध्ये रेल्वेनंतर लाल परीने म्हणजे अर्थातच एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांची ही संख्या खूपच अधिक झाली आहे विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी अनेक विविध प्रकारच्या सवलती देखील या पुरवल्या जात आहेत.

पण राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शंभर टक्के सवलतीवर या एसटीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तसेच सर्वच वर्गातील महिलांना या एसटी प्रवासामध्ये 50 टक्के एवढी सवलत दिली जाणार आहे.

हे पण वाचा, आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली; या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 16 वा हप्ता जमा!

आता अशातच एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार आता काही लोकांना सलग सहा महिन्यापर्यंत या लाल परीचा प्रवास हा मोफत करता येणार आहे.

मात्र याचा लाभ काही विशिष्ट ठिकाणच्या लाभार्थ्यांनाच उपलब्ध होणार आहे आणि याच दरम्यान आता आपण एसटी महामंडळाच्या या निर्णयाची सविस्तरपणे माहिती पाहण्याचा यातून प्रयत्न करणार आहोत.

तर या एसटी महामंडळाचा मोफत लाभ कोणाला भेटणार?

या एसटी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्यातील मार्ग हे परिवहन महामंडळातून सेवा निवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच, वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षापर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी या एसटीचा मोफत प्रवास हा करता येणार आहे.

व यासाठी त्यांना पास सुद्धा भेटणार आहे. याशिवाय, एस टी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छनिवृत्ती घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विधवा, वधुर यांना वयाच्या 65 वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी आता मोफत एसटीचा हा प्रवास करण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

आता या निर्णयाचा या संबंधित लाभार्थ्यांना चांगलाच मोठा फायदा होणार आहे. खरे तर यामध्ये मयत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एका महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात आहे. आणि आता मात्र या पाच-सहा महिन्यांसाठी दिला जाणार आहे.Government News:

अशा या कालावधीतच मोफतचा प्रवास हा करता येणार आहे.

पण या मोफत पासचा वापर हा करुन फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सिझनमध्ये हा प्रवास करता येणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये सलग या पासचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रकारे प्रवास हा करता येईल. आणि या निर्णयाचा अनेक लोकांना फायदा होणार, अशी माहिती समोर आली आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “एस टी महामंडळाने घेतला मोठा निर्णय, राज्यातील पुरुष व महिलांसाठी सहा महिने मोफत एसटीचा प्रवास! कोणाला भेटणार लाभ ?”

Leave a Comment