Gold Silver Rate Today June 2024 : नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे जून महिन्यामध्ये सोने मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करणे विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. कारण ग्राहकांना सोन्याने आणि चांदीने मोठा दिलासा दिलेला आहे. सोन्याच्या दरात आज चारशे रुपयांची घसरण दिसून आली. तर चांदीत पण घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून ग्राहकांना किमतीमध्ये दिलासा मिळालेला पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate Today June 2024
सोन्याच्या दरामध्ये तुफान घसरण दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याच्या दरामध्ये तुफान घसरण दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोने झाले आहे स्वस्त
सोन्याच्या दरामध्ये तुफान घसरण दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
14 ते 24 कॅरेटचा भाव
चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण
गेल्या आठवड्यामध्ये चांदीच्या दारात तब्बल तीन हजार रुपयांची वाढ झालेली होती परंतु आता चांदीच्या घरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झालेली आहे तरी आठवड्याच्या सुरुवातीला तीनशे रुपये तर 25 जून रोजी सातशे रुपये अशी एकूण हजार रुपयांनी घसरण झालेली आहे 26 जून रोजी 1000 रुपयाची किमती कमी झाल्या तर गुरुवारी सकाळी घसरण्याचे संकेत दिसत सध्या गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार एक किलो चांदीचा दर 90 हजार रुपये इतका आहे.
2 thoughts on “सोन्याच्या दरात मोठी घसरण, जून महिना ग्राहकांना पावला, दर पाहून तुफान गर्दी”