Gold Silver Price : सोन्याचा भाव ऐकून बाजारामध्ये उडाली खळबळ; नवीन दहा ग्रॅमचे लेटेस्ट दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price : मित्रांनो तुम्ही देखील खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरामध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. जाणून घ्या आजच्या नवीन दर Gold Silver Price

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये

खरे तर सोन्याचा दरामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. कधी सोन्याच्या दरामध्ये वाढ होते तर कधी घसरन पाहायला मिळत आहे. आज रविवारी सोन्याचा दरामध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊया आजचे लेटेस्ट नवीन दर

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 280 रुपये आहे. मागच्या ट्रेंडमध्ये याच मौल्यवान धातूची किंमत 72 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदीची किंमत 93680 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. हीच मागच्या ट्रेडमध्ये चांदीची किंमत 92 हजार 400 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. सोन्या चांदीच्या किमती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतभर बदलत असतात.

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. कारण येत्या काळामध्ये सोन्याचे किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशी शक्यता बाजार तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हीच वेळ आहे सोने खरेदी करण्याचे अन्यथा ही गमावली तर तुम्ही पश्चाताप करणार आहात.