अर्थसंकल्प जाहीर होताच सोने-चांदी स्वस्त झाली, नवीन दर जाहीर जिल्ह्यानुसार यादी येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver News Today : नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करून विचार करत असता तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. कारण अर्थसंकल्प जाहीर होताच आज सोन्याच्या दरात घसरण झालेले आहे. आपण आज झालेले स्वस्त घर जाणून घेणार आहोत. Gold Silver News Today

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो आज अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पनामध्ये सोन्या-चांदीवरील आयात शुल्क 5% पर्यंत कपात करण्यात येणार आहे. उद्योग तज्ञ आणि अर्थमंतलयाशी संबंधित सूत्र यांनी अशी माहिती दिलेली आहे. सरकार शुल्क वरील 15 टक्क्यांच्या खाली आणण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. जेणेकरून शुल्क वाढवल्यानंतर सोन्याच्या वाढत्या दराला आळा घालता येईल. सोन्या चांदीवरील सध्याचे 15% शुल्क पाच टक्के ते 10% कमी केले तर सोना चांदी किमती खाली येणार आहेत.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जुन्या सोन्याची विक्री करताना ग्राहकांना जीएसटी मध्ये काही सवलत मिळायची ज्यामुळे आयात कमी होईल आणि सरकारच्या तुटीवरचा ताण कमी होईल अशी चर्चा आहे. इंडस्ट्रीज नुसार या पायरीमुळे सोन्यामध्ये सुमारे 3000 रुपयांच्या आणि चांदीमध्ये 380 रुपयांचे घसरण होऊ शकते.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या आज सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाले आहे. जवळपास दोन हजार रुपये अधिक घसरण झालेली आहे. यामुळे सध्या चांदीचा जर 88 हजार रुपयांवर आलेला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दारामध्ये किंचित घसरन झालेली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 72 हजार रुपयांच्या खाली गेलेला आहे.

Leave a Comment