Gold Rate Today : खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्ही देखील सणानिमित्त किंवा इतर कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच असणार आहे. कारण आता इथून पुढे भारतामध्ये सणासुदीचे दिवस सुरू होणार आहे. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत जर तुम्ही त्यापूर्वी खरेदी करून संधीचा सोनं करू शकता. Gold Rate Today
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अलीकडेच सोन्याचा दर 73 हजार पर्यंत पोहोचला होता. परंतु मध्यंतरी दर घसरल्याने हा जर 71 च्या जवळ पोहोचला आहे. त्यापूर्वी तुम्ही सोने खरेदी करून तुमची बचत करू शकता. कारण आपल्याकडे सणासुदी निमित्त आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली जाते. सणासुदीनिमित्त सोने खरेदी केल्यास. शुभ देखील मानले जाते.
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आज राजधानी दिल्ली मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 64 हजार 616 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 70हजार 490 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे. तर इथे चांदीचा दर 81 हजार शंभर रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे.
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 64,726 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 700610 रुपये प्रति दहा ग्राम इतका झालेला आहे तर चांदीचा दर 81240 रुपये प्रति किलो पोहोचला आहे.
कोलकत्ता मध्ये २२ कॅरेट सोन सध्या 64,643 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे तर 24 कॅरेट सोनं 70520 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकले जात आहे आणि चांदीचा दर 81,130 रुपये प्रति किलोवर आलेली आहे.
तसेच चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 64918 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 700 820 रुपये प्रति दहा ग्राम इतका झालेला आहे कसे चांदीचा दर 81480 रुपये प्रति किलोवर आलेला आहे.
2 thoughts on “Gold Rate Today : रक्षाबंधनापूर्वी सराफ बाजारामध्ये सोन्याचा दर घसरले, नवीन दर जाणून घेऊन तुम्हीही होताल आनंदी”