Gold Rate Today : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण वापरा असणार आहे कारण येत्या काळामध्ये सोन्याच्या किमती तुफान वाढ होणार आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी सध्या सराफ बाजारातील सोन्याचे दर जाणून घ्या. Gold Rate Today
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 10 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तर राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 67,160 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी दराने विकली जात आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ७३२५० रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे.
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच गुजरातची राजधानी अहमदाबाद मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,60 रुपये प्रति दहा ग्रॅम इतक्या दराने विकली जात आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
3 thoughts on “Gold Rate Today : सोन्याचे दर घसरल्याचे पाहून खरेदी दार आनंदाने नाचू लागले, जाणून घ्या सोन्याचे ताजे दर”