Gold Rate Today | ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सराफ बाजारामध्ये सोन्याचा दारात मोठ्या प्रमाणात चढउतार सुद्धा असतानाच एक आनंद वार्ता समोर आली. सोन्याच्या दारामध्ये घसरण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसू लागला. Gold Rate Today
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांचे खिशाचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे सगळेजण चिंतेमध्ये आहेत. सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण बऱ्याच दिवसापासून सोन्याची किमती वाढल्या आहेत. परंतु आता घसरण झाल्याने तुमच्यासाठी खरेदी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे सोने खरेदी करण्यापूर्वी आजचा दर जाणून घ्या.
एकाच वेळेस शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार 4 हजार रुपये, समोर आली मोठी अपडेट
सोन्याचे दर Gold Rates
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
सोने खरेदी करायची असेल तर आत्ताच कराव नाहीतर पश्चाताप कराल अशा ऑफर पुन्हा पुन्हा येत नाही. सध्या महानगरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 74000 20 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना वेळ वाया घालू नका
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 74170 रुपये प्रति दहा ग्रामवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 68 हजार रुपये प्रति तोळा दराने विकला जात आहे. ओडिसा राजधानी भुवनेश्वर मध्ये सोन्याच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरन नोंदवली गेली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 74 हजार वीस रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
चांदीचे दर जाणून घ्या
देशातील सराफ बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होत असल्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाचे बजेट देखील बिगडत चाललेले आहे. एक किलो चांदीसाठी ग्राहकांना ८९ हजार शंभर रुपये पर्यंत खर्च लागत आहे. त्यामुळे तर तुम्ही लवकर खरेदी करू शकता जी एक सुवर्ण संधी असेल . येत्या काळामध्ये चांदीच दर लाखांचा टप्पा गाठू शकतो.