Gold Rate News | सोन्याच्या दरात मोठी घसरण, सर्वसामान्यांना मोठा दिलासा जाणून घ्या आजचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate News | सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कारण, बऱ्याच दिवसापासून तेजी मध्ये असणारे सोने आता स्वस्त झालेले आहे. आता तुमच्यासाठी सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. गेल्या महिन्याभरापासून स्थिर असणारे सोन्याचे दर आकांक्षात घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते तर तुमच्या शहरांमधील सोन्याचे दर जाणून घ्या. Gold Rate News

या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार 50 हजार रुपये

जर सोने तुम्ही खरेदी करण्यात चा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय सराफ बाजारामध्ये सोने खरेदी करायचे असेल तर बाजार भाव जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. बऱ्याच दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. तुम्ही सोने खरेदी करण्यास उशीर केलास तर येत्या काही दिवसांमध्ये त्याचे दर खूप वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या शहरातील सोन्याच्या आणि चांदीचे जर जाणून घ्या.

गेल्या काही दिवसांपासून सुनीता जरा मला सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांचे मोठे प्रमाणात बजेट बिघडले होते परंतु आता सराफ बाजारामध्ये सोन्याचा दरात घसरण दिसून आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी असू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार बाजारामध्ये सोन्याचा भाव 1450 रुपयांनी घसाराला दिल्ली सराफ बाजारामध्ये सोन्याचा भाव 72 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे काही दिवसामध्ये सोन्याचे दर 70 हजार रपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

देशाचा राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 130 रुपये प्रति दहा ग्राम मध्ये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66300 प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेलेला आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा ७१ हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे.

पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती काय म्हणाले पंजाबराव पहा…..

चांदीचे दर

सराफ बाजारामध्ये सोने-चांदी त्यानंतर विचार करत असाल तर काळजी करू नका कारण सराफ बाजारामध्ये चांदीची किंमत 83 हजार पाचशे रुपये प्रति किलो इतकी आहे. तसेच सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरातील मोठ्या प्रमाणात घसरन पाहायला मिळालेले आहे. चांदीच्या दारात तब्बल 2300 रुपया ची घसरण झालेली आहे. तर सध्या सराफ बाजारामध्ये चांदीचा भाव 83,500 रुपये प्रति किलो इतका आहे. यापूर्वी चांदीचा दर 85 हजार 800 रुपये प्रति इतका होता.

1 thought on “Gold Rate News | सोन्याच्या दरात मोठी घसरण, सर्वसामान्यांना मोठा दिलासा जाणून घ्या आजचे दर”

Leave a Comment