Gold Price Today : सोन्या चांदीच्या दारात मोठा बदल; पहा आजचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today | मित्रांनो सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्यापूर्वी दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती अचानक वाढल्या त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये किमती पुन्हा घसरला त्यामुळे खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. फेब्रुवारी महिना सुरू झाला की लग्न सरा सुरू होतो.

परंतु या महिन्यांमध्ये सोन्याचा दारात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाला. परंतु सोने चांदी खरेदीचा सीजन मध्ये सोन्याचे भाव वाढले आहेत गेल्या तीन दिवसापासून सलग सुविधा दरामध्ये घसरन होती. आता सोन्याचा आजचा भाव देखील वाढला आहे त्यामुळे सोने खरेदी करायला विचार करत असाल तर आजचे भाव जाणून घ्याGold Price Today

गुड रिटर्न्स या दिलेल्या वेबसाईट नुसार 22 कॅरेट सोन्याला 57 हजार रुपये इतका दर मिळत होता तर 24 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्रॅम 62 हजार 400 रुपये आहे. 22 कॅरेट प्रतिदा ग्राम सोन्याला पुण्यामध्ये 57 हजार दोनशे रुपये तर मुंबईमध्ये सत्तावन्न हजार दोनशे रुपये तसेच नागपूर मध्ये 57 हजार दोनशे रुपये इतका दर मिळत आहे.

तसेच आज 24 कॅरेट सोन्याला पुण्यामध्ये 62 हजार चारशे रुपये तर मुंबईमध्ये 62 हजार चारशे रुपये व नागपूर मध्ये 62 हजार चारशे रुपये इतका दर मिळत आहे Gold Price Today

चांदीचे आजचे दर :-

सोन्याचे किमती सोबतच चांदीची किमती देखील वाढलेले आहेत दहा ग्रॅम चांदीचा भाव 765 रुपये व्यवहार करत आहे. दहा ग्राम चांदीचा भाव सात हजार सहाशे पन्नास रुपये आहे तर हजार ग्राम चांदीची किंमत 76,500 रुपये अशी आहे म्हणजे चांदीच्या किमतीमध्ये. नऊ रुपये + 90 रुपये+ 900 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पुन्हा एकदा सोन्या चांदीचे भाव कमी होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हे पण वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता वार्षिक मिळणार 36 हजार रुपये

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Gold Price Today : सोन्या चांदीच्या दारात मोठा बदल; पहा आजचे भाव”

Leave a Comment