सोन्याच्या दरात इतके रुपयांची मोठी घसरण, अचानक दर घसरले, चेक करा नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहे कारण सोन्याच्या दारामध्ये आज घसरण पाहायला मिळाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी सुरुवातीला तू पण वाट पाहायला मिळाली होती परंतु आजचा कुठेतरी दर घसरल्याचे पाहिला मिळत आहे. तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच सोन्याचे दर जाणून घ्या..

आज सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे कारण येत्या काळामध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तुम्ही आता सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणि ही संधी तुम्ही गमवाल तर मोठा पश्चाताप तुम्हाला येत्या काळामध्ये करावा लागणार आहे.Gold Price Today

आज सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या सर्व बाजारामध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 666 रुपये आहे तर काल हा दर 72 हजार 815 रुपये इतका होता. दर घसरले असल्यामुळे बाजारामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

आज सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या 23 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 373 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ६६५६० रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तसेच 18 कॅरेट सोन 54 हजार 998 प्रति दहा ग्रॅम इतके आहे तसेच 14 ग्रेड सोन्याची किंमत बेचाळीस हजार पाचशे आठ रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.

Leave a Comment