Gold Price Today : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला देखील आजचा सराफ बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच असणार आहे. कारण आज सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाले आहे. Gold Price Today
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आजचा सोन्याचा दर
आज राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 67,460 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत ७३५८० रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 300 10 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याच्या किमती बद्दल बोलायचं झाल्यास सराफ बाजारामध्ये 73,430 रुपये प्रति ग्राम दराने विकले जात आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 360 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तर अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आम्ही दिलेल्या अपडेट लवकरात लवकर मिळेल…
5 thoughts on “Gold Price Today : सोन्याच्या दरात तुफान वाढ; दर पाहून ग्राहकांना फुटला घाम”