Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून भारतीय सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाचे बजेट बिघडलेले आहे. सोने खरेदी करायचे म्हटले की नागरिक टाळा टाळ करत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर गगनाला भिडल्यामुळे किमती मुळे नागरिकांचे मन विचलित होत आहेत. जर तुम्ही देखील सोने खरेदी करणारे विचार करत असाल तर त्याआधी दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Gold Price Today
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आजचा सोन्याचा दर
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच यासाठी तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. बाजारामध्ये 775 शुद्धतेच्या 18 कॅरेट सोन्याची किंमत 54170 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी दराने विकली जात आहे. तसेच 42000 252 प्रतिदहा ग्राम 14 कॅरेट 585 शुद्धतेची सोन्याची किंमत ऑफर असणार आहे.
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
चांदीची किंमत
तुम्ही देखील चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण ऑफर असणार आहे. मध्यंतरी सोन्याचे दर 92 हजारांच्या पार गेले होते. सध्या दर तुम्ही आहेत पण भविष्यात दर वाढणार आहेत सध्या चांदीचा भाव 89,698 प्रति किलो इतका नोंदवला जात आहे.