सोन्या चांदीच्या दरात घसरण! सोन्याचा दरात झाली एवढी रुपयांची घसरण Gold Price Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरूच आहे. मध्यंतरी मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. परंतु आता सध्या सोन्याचा दर घसरलेला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना सोन्याच्या दाराने दिल्यास दिला आहे. सोनू चा निकाल नाहीतर मध्ये सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर Gold Price Today

खरे तर मागच्या महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती मध्ये लक्षणीय वाढ झाली होती. त्याच्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत मोठ्या महागाईच्या जळा सहन करावा लागत होत्या. ऐन लग्नसराई मध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी सोने कसे खरेदी करावे याबाबत देखील प्रश्न उपस्थित होते

परंतु 14 जून रोजी पासून तुमचे 270 रुपयांनी कमी झालेले आहे . इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स ओसिएशनच्या माहितीनुसार सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 60 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले 4000 रुपये इथून पहा

तसेच या आठवड्यामध्ये चांदीच्या किंमतीही उतरलेले आहे. सध्या चांदीची किमतीमध्ये 1800 रूपांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दरात देखील लक्षनिय वाढ झाली होती. चांदीच्या दरामध्ये तब्बल आठशे रुपये झाल्यानंतर चांदी सध्या 90 हजार 500 इतकी आहे.

गुड रिटर्न्स वर मिळालेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 71866 प्रति 10 gm इतका आहे. तर 23 कॅरेट सोन्याचा दर 715 78 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 65,829 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 53 हजार 900 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तसेच 14 कॅरेट सोन्याचा दर 42हजार 42 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.