Gold Price Today : मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. कारण सोने वाडी नंतर पुन्हा एकदा घसरलेले आहेत. खरंतर जून महिन्यामध्ये नागरिकांना मोठ्या संधी निर्माण झाल्या होत्या खरेदी करण्याच्या. आपण असेही म्हणू शकतो नागरिकांना जून महिना पावलेला आहे. तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असू शकते.Gold Price Today
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचे दर जाणून घ्या
मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार सोन्याचा दर 71 हजार 674 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकला जात आहे. तसेच मागच्या सत्रा सोन्याचा दर 71791 रुपये इतका होता.
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
देशभरातील 24 कॅरेट सोन्याची किंमत
आज राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 370 रुपये प्रति दहा ग्राम या दराने विकली जात आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 220 रुपये प्रति दहा ग्राम इतका विकला जात आहे. तसेच कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 220 रुपये दहा ग्रॅम इतका आहे.
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
22 कॅरेट सोन्याची नवीन किंमत
देशाची राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 390 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये 66 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका दर आहे तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे कारण ही संधी पुन्हा येणार नाही कारण सोन्याचा दरामध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
चांदी झाली आहे स्वस्त
खरंतर मित्रांना तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे सुवर्णसंधी आहे कारण सोन्याच्या दारामध्ये मध्यंतरी मोठी वाढ झालेली होती परंतु सोन्याचा दरात मोठी घसरण झालेली आहे. चांदीच्या दरामध्ये या महिन्यात चांगलीच घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे तसेच चांगल्या दरात आज तीनशे रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.