सोन्याचा भाव आकाशातून जमिनीवर कोसळला दर पाहून ग्राहक आनंदित, नवीन दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सराफ बाजारामध्ये तुफान गर्दी झालेले आहे. तुमच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे. कारण सोन्याच्या किमती खूपच कमी झालेले आहेत. तुम्ही देखील अजून सोने खरेदी केले नसते तर विचार करू नका ही संधी वारंवार येत नाहीत ही संधी गमावाल तर पश्चाताप करावा लागेल. Gold Price Today

सोन्याचे नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एक चांगली सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 270 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम 65 हजार 240 रुपये इतका होता. याच्यामध्ये किंचित घट झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता म्हणून थोडासाही उशीर करू नका.

सोन्याचे नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दहा ग्रॅम सोन्याचा दर जाणून घ्या

तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोन्याचे दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खरेदी करताना गोंधळ उडणार नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ७२४१० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवला गेला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 66 हजार 390 विकली गेली आहे. राष्ट्रीय आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 270 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 240 रुपये तोळा नोंदवला गेला आहे.

सोन्याचे नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर ७२९२० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 66 840 रुपये प्रति दहा ग्राम इतक्या दराने विकला जात आहे. तसेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता मध्ये सोन्याचा दर 72 हजार 270 रुपये आणि 22 सोन्याचा भाव 66 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

सोन्याचे नवीन दर जाहीर दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment