Gold Price Today : आज सोन्याच्या भावात झालेली घसरण ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today | नागरिकांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सोन्याच्या दारात झालेली घसरण. तुम्ही म्हणाल याच्यात काही नवीन. लग्न सराई मध्ये सोन्याचा दर गगनाला भिडलेले होते. सोने खरेदी करायचं म्हणले की नागरिकांना चक्का घाम फुटायचा. Gold Price Today

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याच्या दरामध्ये चक्क दोन ते तीन महिन्यांमध्ये पंधरा हजार रुपयांची वाढ झाली होती. ही आतापर्यंत सोन्याच्या दरात सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. त्याच्यामुळे नागरिकांचे खिशाचे बजेट बिघडलेले होते. सोन्याच्या बाजारात चढउतर होत असल्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. ही संधी तुम्ही गमावली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

परंतु सोने खरेदी करणे पूर्वी सोन्याचे दर जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला कुठे कसा दर मिळत आहे हे माहीत होईल. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला आम्ही 18 ते 24 कॅरेट सोन्याचा दर सांगणारा जेणेकरून तुम्हाला सोनी खरेदी करण्यामध्ये मदत होणार आहे. आम्ही खाली दिलेल्या लेख तुम्ही काळजीपूर्वक वाचा लगेच तुम्हाला समजून जाईल सोन्याच्या दरात कुठे घसरण झाली. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले.

सोन्याचे दर त्वरित जाणून घ्या Know the gold rates instantly

तुम्हाला देखील सोन्याचा दर जाणून घ्यायचा असेल तर राजधानी दिल्ली येथील 18 तारखेला सोन्याचा विचार केला तर 53 हजार 870 रुपये इतके लागणार आहेत. तसेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता व महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 53 हजार 760 रुपये इतका आहे. व मध्य प्रदेशची राजधानी मध्ये 53 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतका दर मिळत आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार 750 रुपये प्रति तोळा नोंदवला जात आहे. आणि राजस्थानची राजधानी मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार 850 रुपये प्रति तोळा इतका नोंदवला जात आहे.

बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे व पंजाबची राजधानी चंदीगड मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर एकत्र हजार आठशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला जात आहे.

5 thoughts on “Gold Price Today : आज सोन्याच्या भावात झालेली घसरण ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत”

Leave a Comment