Gold Price Today : सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरूच..! सोने खरेदी करण्यासाठी उत्तम संधी, पहा आजचे सोन्याचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दारामध्ये घसरण सुरूच. सोनी खरेदी करण्याचा विचार करीत आहात तर सध्या सोन्याचे दर घासरले आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी हा उत्तम वेळ ठरणार आहे,आजचे सोन्याचे भाव.

सोनी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सध्या सोन्याचे दर हे घसरले आहेत ज्या कारणाने सोने खरेदी करण्यासाठी ही उत्तम वेळ ठरणार आहे. सोन्याचे दारामध्ये घसरण सुरूच आहे व ती आज पण पाहायला मिळाली, सोने हे 100 रुपये प्रति दहा ग्राम ने स्वस्त झालेले दिसून आले आहे. या उलट चांदीच्या दारामध्ये मात्र वाढ होत आहे, चला तर पाहू मग आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत.

सध्या लग्नसराई सुरू आहे व लग्नसराईमध्ये सोने खरेदी करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आज सोन्याचे बाजार मध्ये परत घसरन झाली आहे 24 कॅरेट दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव बद्दल जाणून घ्यायचे आहे तर आज 300 रुपयांनी घसरून सोन्याचे दर सध्या 62 हजार 250 रुपये झाले आहे. चांदीच्या किमती मागे प्रति किलो 500 रुपयांनी वाढ झालेली दिसून आली आहे. Gold Price Today

24 कॅरेट सोन्यामध्ये झाली घसरण :-

22 कॅरेट सोन्या व्यतिरिक्त जर आपण 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याबद्दल माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर काल शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याची किमतीमध्ये 110 रुपयाची घसरण दिसून आली आहे. आता सोन्याची किंमत ही 62,250 रुपये झाली आहे. मागिल 48 घंटे मध्ये सोन्याचे दर 700 रुपयांनी घसरले आहे.

चांदीच्या घरात झाली 500 रुपयांनी वाढ:-

चांदीची दरामध्ये पुन्हा वाढ झालेली दिसून आली, चांदीच्या दरामध्ये पाचशे रुपयाची वाढ होऊन चांदीचे दर हे 74500 गेले आहे. याआधी आपण चांदीची दर पाहिले तर प्रति किलो चांदीचे दर हे 74,000 रुपये होते. तर 16 फेब्रुवारीला या किमतीमध्ये बदल होऊन दर 75 हजार रुपये झाले होते. अशाच नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपचे लिंक वरच करून करा. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी नवीन योजना..! दरमहा 55 रुपये भरा, महिन्याला मिळणार 3000 हजार रुपये सरकारने सुरू केली ही खास योजना

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment