Gold Price News Today : नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादा एक बातमी समोर आलेली आहे. कारण आज वटपौर्णिमा असल्याने आपल्या नवऱ्याला दीर्घायसाठी उपास करते आणि सात जन्म हाच नवरा मिळवा म्हणून वडाची पूजा करतो.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या शहरातील सोन्याचा दर पहा
राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये इतका आहे. तर सांस्कृतिक राजधानी पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 73 250 रुपये इतका आहे तसेच. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे 73 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. तसेच कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 67,150 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर पुण्यामध्ये 37 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच नागपूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. कोल्हापूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 67 150 रुपये इतका आहे.
चांदीचा दर जाणून घ्या
मुंबई – 94 हजार रुपये
पुणे – 94 हजार रुपये
नागपूर – 94 हजार रुपये
कोल्हापूर – 94 हजार रुपये
1 thought on “वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोने झाले खूपच स्वस्त तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या”