Gold Price in Maharashtra : सोने खरेदीदारांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3000 रुपयांची घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. पण आता ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही. ही आतापर्यंत सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.Gold Price in Maharashtra
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बजेटची घोषणा झाल्यानंतरच सोन्याच्या दरामध्ये प्रति दहा ग्रॅम 1988 रुपयांची घसरण झाली. यानंतर सोने घसरणीनंतर 70 हजार 700 रुपयांवर आलेले आहे. चांदीच्या ही दराची मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमती प्रति किलो 2490 रुपयांची घसरण झाली आहे. बजेट संपल्यानंतर चांदीच्या किमत 86 हजार 774 रुपये प्रति किलो इतकी आहे. सोने आणि चांदी घसरल्याने बाजारामध्ये गर्दी होण्याची अपेक्षा सराफ दुकानदाराकडून वर्तवली जात आहे.
1 thought on “सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहून तुम्हीही आनंदाने उड्या मारताल, जाणून घ्या नवीन सोन्याचा दर”