सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या; दहा ग्रॅम सोन्याची किंमत पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold price in India : ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरामध्ये सातत्याने घसरन होत आहे. मात्र आज अचानक त्यांच्या दरामध्ये वाढ झाली हा बदल अनेकांना धक्कादायक असू शकतो. Gold price in India

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करा

गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचे दरात घट

गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा दर सुमारे 5 हजाराने कमी झालेला होता. तर चांदीचा दर आठ हजाराने कमी झाला होता. मोदी सरकार येणाऱ्या अर्थसंकल्पनामध्ये सोन्यावरील कष्टम ड्युटी कमी करण्याच्या निर्णयानंतर सोन्याच्या दारामध्ये मोठी घट झाली आहे. शुल्क 15 टक्के वरून 6% कमी करण्यात येणार आहे तेचा परिणाम बाजारावरती स्पष्टपणे दिसून येत आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आजचा बाजार भाव

आज सकाळी सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दारात वाढ झालेली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे. त्याच वेळी चांदीची किंमत 83502 रुपये प्रति किलो वर पोहोचली होती ही वाढ कालच्या तुलनेत खूप जास्त आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

महानगरातील दर

आज महानगरामध्ये सोन्याच्या दारात थोडेफार फरक झालेला आहे. राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 71855 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. हेच सोने कोलकत्ता मध्ये 72 हजार 230 रुपये इतका आहे. तर लखनऊमध्ये 72 हजार 400 रुपये इतका आहे .तसेच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोन्याचा दर 71865 रुपये आहे तर गुजरात मधील अहमदाबाद मध्ये तोच दर 72 हजार 65 रुपये आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याची किंमत

22 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 625 रुपये प्रति दहा ग्राम इतक्या आहेत. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 52 हजार 429 रुपये मध्ये उपलब्ध आहे. हीच 14 कॅरेट सोन्याची किंमत 40000 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे सोन्याने चांदी नवीन किमती कसे आहेत जाणून घेण्यासाठी तुम्ही मार्केटचा ग्राफ पाहू शकता.

Disclaimer : आम्ही इथे दिलेली माहिती सर्व माहितीस्तरावरून गोळा केलेली आहे ही माहिती जागृतीसाठी आणि वाचकांसाठी दिलेली आहे आम्ही कोणत्याही प्रकारच्या दाव्याचे समर्थन करत नाही माहितीचे अचुक्तीची स्वतंत्रपणे पडताळणी करा.

5 thoughts on “सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या; दहा ग्रॅम सोन्याची किंमत पहा”

Leave a Comment