Gas cylinder free scheme : तुम्हाला देखील राज्य सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख आमचा शेवटपर्यंत वाचा. कारण राज्य सरकारने आता नागरिकांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी एक मोठे गिफ्ट जारी केले आहे. नागरिकांना आता वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हेच असणार लाभार्थी
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असावा लाभार्थ्याकडे वैद्य शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादित असावे.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. सध्या या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकार याची लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. आवश्यक कागदपत्रे लवकरच जाहीर करू आणि या योजनेचे आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल. ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायाचा वापर करा.