Gas Cylinder E-KYC : राज्यातील महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. जर तुम्हालाही राज्य सरकार अंतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला हा मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. Gas Cylinder E – KYC
यांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर चा लाभ इथे क्लिक करून पहा
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राज्य सरकारांतर्गत अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशातच एक लोक कल्याणकारी योजना राबवली गेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वर्षासाठी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
यांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर चा लाभ इथे क्लिक करून पहा
यांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर चा लाभ इथे क्लिक करून पहा
परंतु लाभार्थ्यांना हा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन E- KYC पूर्ण करावी लागणार आहे. तर त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणारा हा लाभ जमा होणार आहे. जर तुमचे केवायसी अद्याप पूर्ण नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाहीत.
यांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर चा लाभ इथे क्लिक करून पहा
राज्य सरकारची महत्त्वाची योजना
आज सरकारने महिलांचे हित जोपासण्यासाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाखाली तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. त्यापूर्वी लाभार्थ्यांना त्यांच्या स्वखर्चाने गॅस सिलेंडर खरेदी करावे लागणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये त्याची रक्कम शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून 300 रुपये तर राज्य सरकारकडून 530 रुपये अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
E- KYC करणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर
प्रधानमंत्री उज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी त्यांची लवकरात लवकर E-KYC पूर्ण करणे अपेक्षित आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया लवकर केले नाही तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यासाठी आपल्या एजन्सी मार्फत तुम्हाला सहजपणे पूर्णपणे मोफत पूर्ण करता येणार आहे. तर तुम्हाला काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय किंवा अन्य धान्य वितरण अधिकारी कार्यालयांच्याशी संपर्क साधावयाचे निखिल आव्हान करण्यात आलेले आहे.