Free silai Machine Yojana : शासनाच्या अंतर्गत महिलांसाठी अनेकांच्या महत्त्वकांक्षा योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ व व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आज महिला पुरुषाबरोबरच खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम बनत चाललेला आहेत. याचे कारण म्हणजे सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्त्वकांशी योजना. Free silai Machine Yojana
या महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
या महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
या महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
या महिलांना मिळणार योजनेचा लाभ
- या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिला अर्ज करू शकते त्यासाठी महिलाचे उत्पन्न 50000 असणे आवश्यक आहे.
- तुम्ही कामासाठी बाहेर जाऊ शकत नसाल तर तुम्ही या मोफत शिलाई मशीन येण्यासाठी अर्ज करू शकता.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीने भारताचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.
- तुमचे वय किमान वीस वर्षे आणि कमाल चाळीस वर्षे असणे गरजेचे आहे. . महिलेच्या पतीचे उत्पन्न देखील बारा हजार रुपये पेक्षा जास्त नसावे या योजनेचा लाभ केवळ आर्थिक दुर्बल महिला व विधा महिलांनाच मिळत आहे.
या महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- महिला विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जात प्रमाणपत्र
- अशाप्रकारे तुम्ही मोफत शिलाई योजनेसाठी अर्ज करू शकता.
अशाप्रकारे करा अर्ज
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तिथे तुम्हाला योजनेची ची लिंक दिसेल.
- यानंतर तुम्हाला या लिंक वर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल.
- माहिती व्यवस्थित भरल्यानंतर ती पुन्हा एकदा तपासा आणि शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशाप्रकारे तुम्ही मोफत शिला योजनेचा लाभ घेऊ शकता.
3 thoughts on “Free silai Machine Yojana : या महिलांना लगेच मिळणार मोफत शिलाई मशीन, फक्त इथे अर्ज करा”