शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा जर तुम्ही रेशन कार्ड चा सवलती घेत असाल आणि काही कारणास्तव बंद झाले आहेत. त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
रेशन कार्ड हा शासनामार्फत दिलेला महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या दस्ताऐवजामार्फत शासन अनेक सुविधा गरीब लोकांना पुरवत असते. या रेशन कार्ड अंतर्गत घरातील सर्व सदस्यांची नावे असतात. परंतु काही कारणास्तव यासाठी ज्यांची नावे या राशन कार्ड मधून वगळले जातात. परंतु जर तुम्हाला यामध्ये नावे लावायचे असतील तर तर कशाप्रकारे तुम्ही नाही लावू शकता पण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर तुमचे रेशन कार्ड बंद पडली असेल तर, तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या गावातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन चौकशी करू शकता. तिथे तुमचे नाव का काढले असल्याची खात्री करून घ्या. त्यानंतर तुमच्या तहसील कार्यालय किंवा अन्नपुरवठा विभागामध्ये जाऊन तुमचे यादीमध्ये नाव शोधू शकता.
पुन्हा तुमची संपूर्ण कुटुंबाचे नावे एका अर्जद्वारे संकेतस्थळावरती खाते उघडून ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला एखादा नवीन सदस्याचे नाव जोडायचे असेल तर तिथे तुम्ही जोडू शकता. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये शिधापत्रिकेत नाव जोडले जाईल आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळेल.
या पद्धतीने तुम्ही तुमचे स्वतःचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडू शकता. रेशन कार्ड अंतर्गत अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या दस्तऐवजा अंतर्गत तुम्ही अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता.
1 thought on “शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची अपडेट ! हे काम करावे लागणार पूर्ण”