शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ…नवीन दर पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fertilizer Rate | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. आधीच शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे व दुष्काळ परिस्थितीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे बेजार झालेला आहे. त्याच मध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा जनक वातावरण निर्माण झाले आहे. मिश्र खते सुपर फॉस्फेट पोटॅश यांच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान आत्ताच खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचा किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा निराशा वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. व याच शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका देखील बसणार आहे. Fertilizer Rate

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार

कारण यंदा मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस झाला नाही. पाऊस अपेक्षित झाल नसल्यामुळे उत्पादनही कमी झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव देखील मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी ने केलेला खर्च निघत नाही. पुन्हा एकदा रासायनिक खतांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण बजेट बिघडलेले आहे.

खरीप हंगामाची पेरणी जून महिन्यामध्ये होत असली तरी मे महिन्यापूर्वी खतांच्या किमती वाढलेल्या आहे. त्यापूर्वी खतांचे नवीन संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिलेले आहे. माय बाप सरकार शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे.

आधीच नागरिकांना व मोठ्या प्रमाणात महागाईचा जळा सहन करावा लागत आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अधिकचा खर्च लागणार आहे. आधीच डिझेलच्या किमती वाढल्याने ट्रॅक्टर मार्फत होणाऱ्या मशागतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढला होता. नांगरेटीसाठी प्रति एकरी दोन ते तीन हजार रुपये असा खर्च शेतकऱ्यांना लागत आहे. त्यामध्ये रोजगार खते बियाणे आणि मशागतीसाठी लागणारे यंत्र्याच्या बाजार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु शेतमालाचे बाजार भाव वाढत नसल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडलेला आहे.

खतांचे दर पहा Check Fertilizer Rates

  • 10-26-26 आधीचा दर – 1470 वाढलेला दर -1700
  • 20-20-0-13- आधीचा दर – 1250 – वाढलेला दर – 1400
  • 24-24-0- आधीचा दर – 1550 – वाढलेला दर – 1700
  • सुपर 500 550

Leave a Comment