या बँका बनवत आहे ज्येष्ठ नागरिकांना श्रीमंत ; ठेवीवर देत आहे सर्वात जास्त व्याज दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate : RBI आरबीआयच्या बैठकीत झालेल्या निर्णयात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की रेपोदरात कोणताही बदल झालेला नाही. व अशा परिस्थितीत बँकेने देखील एफडी तर कोणतीही बदल केलेली नाही, सध्या अनेक बँक आपल्या एक दिवस सर्वाधिक वेळ देत आहेत आम्ही तुम्हाला आज अशा तीन बँका ची माहिती देणार आहोत त्या बँका एफडीवर सर्वात जास्त व्याजदर देत आहेत.

देशातील तीन नामांकित बँका ज्या ग्राहकांना सर्वात जास्त व्याजदर देत आहे या बँका म्हणजे, ॲक्सिस बँक, HDFC Bank, ICICI Bank, या बँकांमध्ये जर तुम्ही बी केली तर या बँका तुम्हाला जास्तीचा परतावा देत आहेत. HDFC बँक आपल्या ग्राहकांना एकटीवर 7.75 टक्के व्याजदर येत आहे. त्याचबरोबर ICICI बँक आपल्या ग्राहकांना दरवर्षी एफ डी वर 7.75 देत आहे , याचबरोबर ॲक्सिस बँक ही आपल्या कस्टमर यांना 7.85 टक्के व्याजदर देत आहे.

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा व जाणून घ्या तुमचा सिबिल स्कोर

वेगवेगळ्या कालावधीनुसार बँकेचे FD दर :

HDFC Bank FD interest rate :

7 दिवस ते 14 दिवस सर्वसामान्य लोकांसाठी 3 % व ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50%

15 दिवस ते 30 दिवस सर्वसामान्य लोकांसाठी – 3.00 % व ज्येष्ठ नागरिकांना साठी – 3.50%

30 दिवस ते 45 दिवस सर्वसामान्य लोकांसाठी – 3.50 % व ज्येष्ठ नागरिकांना साठी -4.00 %

46 दिवस ते 60 दिवस सर्वसामान्य लोकांसाठी – 4.50% व ज्येष्ठ नागरिकांना साठी -5.00 %

61 दिवस ते 89दिवस सर्वसामान्य लोकांसाठी – 4.50 % व ज्येष्ठ नागरिकांना साठी – 5.00%

90 दिवस ते 6 महिने सर्वसामान्य लोकांसाठी – 4.50 % व ज्येष्ठ नागरिकांना साठी -5.00 %

1 वर्ष ते 15 महिने सर्वसामान्य लोकांसाठी – 6.60% व ज्येष्ठ नागरिकांना साठी – 7.10 %

3 वर्ष 11 महिने ते 4वर्षे 7 महिने सर्वसामान्य लोकांसाठी – 7.00% व ज्येष्ठ नागरिकांना साठी – 7.50%

ICICI Bank FD interest rate :

Axis Bank FD interest rate :

या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment