FD Interest: एफ डी वर मिळवा 8.40% व्याजदर..! या सरकारी बँका देत आहेत जास्त परतावा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest: या सरकारी बँकेकडून व्याजदरामध्ये करण्यात आली मोठे बदल 8.45% व्याजदर देण्यात येणार आहे पहा संपूर्ण माहिती.

FD नवीन वर्षामध्ये अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी व्याजदरात बदल केलेला दिसून येत आहे. यामध्ये काही सरकारी बँका सुद्धा व्याजदरात वाढ केलेली दिसून येत आहे, सरकारी बँकेमध्ये एफ टी वर 8.40% इतके व्याजदर देण्यात येत आहे. याचबरोबर काही बँकांनी आपल्या मुदत ठेवीवर अंतिम तारीख वाढवली आहे. एफडी योजनेचा कालावधी वाढविल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, आयडीबीआय बँक या काही प्रमुख बँकेने जानेवारी 2024 मध्ये एफडी वरील व्याज दरामध्ये बदल केले आहे. चला तर पाहूया बँकेने कोणते बदल केले ,व या बँकेची नवे व्याजदर काय आहे.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

नवीन वर्ष लागल्यानंतर या बँकेने केले व्याजदरामध्ये बदल :

पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, आयडीबीआय बँक या चार बँकेंनी 2024 मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात FD दरामध्ये केली मोठे बदल.

Punjab National Bank FD interest :

पंजाब नॅशनल बँकेने जानेवारी महिन्यामध्ये एफडी FD मोठे बदल केले आहेत. PNB बँकेने एकाच कार्यकाळात 80 बेसिस पॉईंट्स ने दर वाढवला आहे. म्हणजेच सामान्य ग्राहकांसाठी तीनशे रुपये दिवसाच्या एफडी वर 80bps मी व्याजदर 6.25 टक्के वरून तू आता 7.05% पर्यंत करण्यात आला आहे.

यात बरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्क्यावरून 7.85% व्याजदर दीला जाणार आहे. पंजाब नॅशनल बँक आपल्या नियमित ग्राहकांना 3.50% ते 7.25% या दरम्यान व्याजदर देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के ते 7.75 टक्के इतके व्याजदर देण्यात येणार आहे.

Bank of Baroda FD interest rate :

बँक ऑफ बडोदा बँकेने नवीन मॅच्युरिटी कालावधी विशेष शॉट टर्म एफडी योजना लॉन्च केली आहे. या योजनेमध्ये ग्राहकांना जास्त व्याजदर मिळत , मॅच्युरिटी एफडी योजना ही बँक ऑफ बडोदा ची नवीन योजना आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 7.10% व्याजदर मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट जास्त व्याजदर मिळत आहे. हे नवीन व्याजदर 20 जानेवारीपासून लागू करण्यात.

IDBI bank interest rate :

आयडीबीआय बँकेने सुद्धा त्यांच्या इंटरेस्ट रेटमध्ये मोठे बदल केले आहेत. आता बँकेच्या ग्राहकांना ग्राहकांना सात दिवसापासून ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी 3 टक्के ते 7 टक्के व्याजदर मिळणार आहे. व ज्येष्ठ नागरिकांना 7.50% इतके व्याजदर मिळणार आहे. हे नवीन व्याजदर 17 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत.

हे पण वाचा:

👇💯

Success Story: 28 लाखाची नोकरी सोडून तरुणांने केला कोंबड्याचा व्यवसाय..! दिला अनेक जणांना रोजगार , कोटीमध्ये वार्षिक उत्पन्न

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “FD Interest: एफ डी वर मिळवा 8.40% व्याजदर..! या सरकारी बँका देत आहेत जास्त परतावा”

Leave a Comment