शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत मिळणार बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्र, लगेच इथून अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Favarni pump scheme : शासनांतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात त्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनुदान व यंत्र दिले जाते. अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी राबवली गेली आहे ही योजना पात्र शेतकऱ्यांना आता बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्राचा पुरवठा करणार आहे व आता यासाठी अर्ज देखील सुरू झाले आहेत यासाठी अर्ज कसा करायचा याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Favarni pump scheme

सन 2024-25 मध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना राबवली आहे ही योजना महाडीबीटी अंतर्गत राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्र दिले जाणार आहे इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावी यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

या यंत्राद्वारे कापूस सोयाबीन व इतर पिकावर रासायनिक फवारणी यावेळी व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व चालना देण्यासाठी या उद्देशाने राज्य सरकार पुरस्कृत एकात्मक कापूस सोयाबीन उत्पादक वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृत योजना 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबवण्यात येणार आहे.

इथे अर्ज करा

जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असाल तर तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in फार्मर लोगिन या वेबसाईटवर जाऊन जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज करण्यात यावे यासाठी कृषी विभागामार्फत आव्हान करण्यात आलेले आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्याची प्रक्रिया

mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल

तिथे गेल्यावर तुम्हाला लाभार्थी युजर आयडी व पासवर्ड टाकावे लागेल

त्यानंतर अर्ज करा या बाबीवर क्लिक करावे लागेल

त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण बाबीवर क्लिक करणे अनिवार्य असणारे

त्यानंतर मनुष्य चलीत अवजारे घटक निवडा

यंत्र / अवजारे उपकरणे- पीक संरक्षण अवजारे

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप निवडा आणि जतन या अर्जावरती क्लिक करा.

Leave a Comment