Farmers Subsidy Scheme : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही ई – पिक पाहाणी केली असल्यास शासन अंतर्गत देण्यात येणारा लाभ तुम्हाला मिळणार आहे. हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जर तुम्ही तुमचे खात्याशी आधार संलग्न केले नसेल तर तुम्हाला देण्यात येणार हा लाभ तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. Farmers Subsidy Scheme
या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचे पैसे, वाचा सविस्तर माहिती
2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनांतर्गत प्रति हेक्टर पाच हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचे KYC पूर्ण करावी.
या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचे पैसे वाचा सविस्तर माहिती
तसेच त्यांचे वैयक्तिक संमती पत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र आपल्या कृषी सहायकाकडे जमा करणे आवश्यक असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचे पैसे वाचा सविस्तर माहिती
या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचे पैसे वाचा सविस्तर माहिती
ही रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई – पीक पेरेची नोंद केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे आधार बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी.
यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमती पत्र किंवा सामूहिक शेती असलेल्या ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम लवकरात लवकर जमा करता येईल अशी देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
1 thought on “मोठी बातमी! या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5 हजार रुपये, तुम्ही हे काम पूर्ण केले आहे का ?”