सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबवली आहे आता सरकार मिनी ट्रॅक्टर व कृषी उपकरणावर 90% अनुदान देणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Subsidy : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. व या योजनेचा फायदा अनेक शेतकरी घेत आहे सरकारने आता शेतकऱ्यांसाठी अशीच एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर व इतर शेतीसाठी लागणारे उपकरणावर 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना व 90 टक्के अनुदान देणार आहे ज्यामध्ये आता छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मालक बनवण्याची संधी सरकार देणार आहे. त्यामध्ये अल्प शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे उपकरणावर 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी केवळ 35 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये बाकीची रक्कम महाराष्ट्र सरकार देणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

शेतीसाठी या उपकरणावर मिळणार सबसिडी

योजना महाराष्ट्राचे समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे यामध्ये मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध गटातील शेतकरी कुटुंब यांना 90 टक्के अनुदानावर छोटे ट्रॅक्टर आणि सहाय्यक कृषी उपकरणे मिळणार आहेत. Farmers Subsidy

सरकार तीन लाख पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. जी रक्कम 35 हजार रुपये असणार आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना रोटावेटर, ट्रेलर ,आणि मिनी ट्रॅक्टर वर अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

मतदान कार्ड
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा एक फोटो
आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
बँक पासबुकची छायाचित्र
जात प्रमाणपत्र
रहिवासी दाखला

असा करा अर्ज

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार आहे

ऑफिशियल वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिसियल वेबसाईटवर आल्यानंतर या योजनेची संबंधित तपशील तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल . सर्व तपशील योग्यरीत्या वाचावी व त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करावा. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

हे पण वाचा : रेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट! या धारकांना मिळणार 10,1000 रुपये वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment